मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला, जाणून घ्या काय घडलं

व्हीडिओ कॅप्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला तेव्हा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला, जाणून घ्या काय घडलं
Published

दुष्काळ पाहणीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवल्याची घटना घडली.

मुख्यमंत्री फडणवीस वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सांगण्यासाठी गराडा घातला. तेव्हा काय घडलं? जाणून घेऊयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)